¡Sorpréndeme!

\'प्रतिक्षा\'बाबत Amitabh Bachchan यांना दिलासा, BMC च्या नोटीसवर उच्च न्यायालयाने दिला मोठा आदेश

2022-02-24 251 Dailymotion

जुहू येथील \'प्रतिक्षा\' या बंगल्याचा काही भाग ताब्यात घेण्यासाठी बजावलेल्या नोटीसविरोधात बीएमसीकडे निवेदन दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. बच्चन दाम्पत्याने या आठवड्याच्या सुरुवातीला बीएमसीने जारी केलेल्या नोटिसीला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.